जिल्हा क्रीडा संकुल नागपूर | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | ग्रामपंचायत गादा, ता. कामठी 19 एकर |
प्राप्त अनुदान | रु. 1119.52 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | बॅडमिंटन हॅाल,400 मी. धावनपथ,फुटबॅाल व हॅाकी मैदान,वाहनतळ व अंतर्गत रस्ते,ऑफ़ीस स्टोअर रुम व प्रसाधनगृह ,(मुले व मुलींकरीता स्वतंत्र),पार्कींग सुविधा व संरक्षक भिंत इत्यादी. पुढील टप्प्यातील खेळाडु मुले /मुली करीता निवास व्यवस्थेकरीता 300 क्षमता असलेले होस्टेल बांधकाम करणेकरीता ई-निविदा प्रक्रीयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फ़त कार्यवाही सुरु आहे. |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, रामटेक | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | नेहरु मैदान, रामटेक सर्व्हे नं.371.5 हे.आर. |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | बहुउद्देशिय हॉल , कार्यालयीन इमारत , व्यायामशाळा इत्यादि सुविधा पुर्ण (सद्यस्थितीत नगरपरिषद रामटेक मार्फ़त ३४१.०० लक्ष रु. मध्ये वै्शिष्ट्यपुर्ण योजनेंअंतर्गत क्रीकेट मैदान ,कंपाऊण्ड वॉल, पार्किंग व रोड, ड्रेनेज व्य्वस्था इ. सुविधांचे कामकाज सुरु करण्यात आली आहे.) |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, मौदा | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | मौजा मौदा येथील सर्व्हे न. 81/3, अ.भो. वर्ग - 9 अन्वये 1 हे. 60 आर. |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भित व प्रवेश द्वार, इनडोअर हॉल प्रसाधन गृह सह इत्यादि पुर्ण ( सद्यस्थितीत जुना हॉल पाडुन नविन बहुउद्देशिय हॉल चे (G plus I) बांधकाम करणेच्या अनु्षंगाने ईनि्विदा प्रक्रीया सुरु) |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, उत्तर नागपूर | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | 4 एकर सर्व्हे न. 29,30,31 |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भित विथ प्रवेशद्वार , इनडोअर हॉल ( G plus 1), प्रसाधन गृह , बास्केट बॉल कोर्ट ,ड्रेनेज व्यवस्था इत्यादि पुर्ण |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, हिंगणा | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | 5 एकर सर्व्हे नं. 398/392 2 हे. आर. |
प्राप्त अनुदान | रु.१००.०० लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | कंपाउण्ड वॉल , प्रवेश्द्वार , गार्ड रु्म , इ. (स्थानिक स्तरावर प्रसाधन गृह निर्माण करुन देण्यात आलेले असून नगरपरिषद मार्फ़त १५६.०० लक्ष चे स्केटींग रिंग चे बांधकाम सुरु) |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, कोराडी , ता. कामठी | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | ग्रामपंचायत कोराडी भूमापन क्र . २१७/२ मधील ०. ८० हे आर . (१. ९७७ एकर ) |
प्राप्त अनुदान | रु.979.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | बहुउद्देशिय हॉल , फ़ॉल सिलिंग व वातानुकुलित यंत्रणेसह ,अद्यावत व्यायाम शाळा (मुली/मुली स्वतंत्र ) वातानुकुलित यंत्रणेसह ,कार्यालय , विद्युत व्यवस्था ,प्रसाधन गृह ,स्टेज व्यवस्था , आसन व्यवस्था ,सोलार सिस्टीम व पार्कींग इत्यादि. दि. 15 ऑगस्ट 2024 पासून खेळाडुसाठी क्रीडा संकुल खुले करण्यात आले असून नियमित वापर सुरु आहे. |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, उमरेड | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | 1.40 हे.आर. सर्व्हे न. 347 |
प्राप्त अनुदान | रु.250.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भित, इनडोअर हॉल, प्रसाधन गृह , बास्केट बॉल कोर्ट इत्यादि पुर्ण (२०० मी.ट्रॅक , प्रेक्षक गॅलरी,स्केटींग रिंग,बहुउद्देशिय हॉल,जिम,बास्केट बॉल कोर्ट नुतनीकरण कामकाज प्रगतीपथावर ) |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, काटोल | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | 3 एकर सर्व्हे नं. 1579 |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भित व प्रवेश द्वार, इनडोअर हॉल प्रसाधन गृह सह, २०० मी. ट्रॅक, विविध खेळाची मैदाने इत्यादि सुविधा पुर्ण ( सद्यस्थितीत बॉक्सिंग रिंग हॉलचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फ़त सुरु) |
सद्यस्थिती | संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. |
तालुका क्रीडा संकुल, कळमेश्वर | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | 1.36 हे.आर. सर्व्हे नं. 262/264 |
प्राप्त अनुदान | रु. 174.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | विविध खेळाची क्रीडांगण ,बहुउद्देशिय हॅाल , संरक्षक भिंत सुविधा पुर्ण तसेच जे. एस. ड्ब्ल्यु कंपनीमार्फ़त क्रीकेट मैदान विथ ग्रास विथ रुफ़िंग आसनव्यवस्था व हॉलचे नुतनीकरण निर्माण करुन देण्यात आलेली आहे . |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, सावनेर | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | सर्व्हे नं. 245/22 हे. 37 आर. (15900 चौ.मि.). |
प्राप्त अनुदान | रु. 200.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भित व प्रवेश द्वार, इनडोअर हॉल प्रसाधन गृह सह , बास्केट बॉल कोर्ट इत्यादि पुर्ण |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, कुही | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | सर्व्हे नं. 278 / 2 हे. आर. |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | बहुउद्देशिय हॉल , कार्यालयीन इमारत , व्यायामशाळा व संरक्षक भिंत इत्यादि. सद्यस्थितीत २०० मी. ट्रॅक, उर्वरीत कंपाऊण्ड वॉल व मिनी फ़ुटबॉल मैदाना्चे कामकाज प्रगतीपथावर आहे. |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, पारशिवणी | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | सर्व्हे नं. 82 मधील 3.16 हे. आर |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | इनडोअर हॉल प्रसाधन गृह सह सुविधा पुर्ण |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, नरखेड | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | 1.21 हे. आर. |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भित व प्रवेश द्वार, इनडोअर हॉल प्रसाधन गृह सह, २०० मी. ट्रॅक, विविध खेळाची मैदाने इत्यादि सुविधा |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, नागपूर ग्रामिण | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | मौजा दवलामेटी येथील 1 हे. 98 आर |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भिंत , प्रवेशद्वार व कार्यालय व जिम हॉल चे अर्धवट बांधकाम इ.सुविधा(सद्यस्थितीत अर्धवट बांधकाम करण्यात आलेल्या हॉलचे बांधकाम पुर्ण करणेच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु.) |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |
तालुका क्रीडा संकुल, भिवापूर | |
---|---|
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल | सर्व्हे नं. 410 व 411 मधील 1.98 हे. आर. |
प्राप्त अनुदान | रु. 100.00 लक्ष |
उपलब्ध क्रीडा सुविधा | संरक्षक भिंत , प्रवेशद्वार व इनडोअर हॉल सुविधा पुर्ण (सद्यस्थितीत बहुउद्देशिय हॉल,प्रसाधन गृह, कार्यालय, जिम इ. सुविधांचे बांधकाम प्रगतीपथावर ) |
सद्यस्थिती | नियमित वापर सुरु आहे. |